Mumbai Trident Building Fire: ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video)

आग लागल्याने इमारतीच्या वरच्या मजल्यातून धुराचे लोट बाहेर पडत आहे. आग कशामुळं लागली, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. त्यानंतर आता अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे.

ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीत भीषण आग (Trident Building Fire Mumbai) लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर आता स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग लागल्याने इमारतीच्या वरच्या मजल्यातून धुराचे लोट बाहेर पडत आहे. आग कशामुळं लागली, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. त्यानंतर आता अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. ट्रायडेंट हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (हे देखील वाचा: Mumbai Shocker: मीरा भाईंदर मध्ये 13 वर्षीय मुलीचा विनयभंग, इस्लाम धर्मात जाण्यासाठी धमकावल्याची तक्रार; 2 जण अटकेत)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement