मार्च 2020 पासून आंध्र प्रदेशातून दिल्लीमध्ये 10 कोटी लिटरहून अधिक दुधाची वाहतूक केली आहे, अशी माहिती भारतीय रेल्वेने मंगळवारी दिली आहे. ट्विट-
The Indian Railways (@RailMinIndia) on Tuesday said that it has transported over 10 crore litres of milk from Andhra Pradesh to Delhi since March last year. pic.twitter.com/4VFzTcrj7X
— IANS Tweets (@ians_india) August 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)