Traffic on Aarey Road: मुंबईच्या आरे मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू

आरे कॉलनीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Aarey Colony (Photo credits: Video grab)

MMRC आणि MCGM द्वारे सुरू असलेल्या विविध कामांसाठी आरे रस्ता आज काही तासांसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला होता. आता आरे मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. आरे कॉलनीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रक्रियेदरम्यान कलम 68/69 मुंबई पोलीस कायद्यानुसार 4 जणांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले. डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी याबाबत माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement