Mumbai Traffic: मुंबई सीएसएमटी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी, वाहने मोठ्या प्रमाणावर अडकली

मुंबईमध्ये सीएसएमटी च्या दिशेने जाणाऱ्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर प्रचंड प्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. अनेक वाहने मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडीत अडकली आहेत. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक आणि नागरिकांना कारणाशिवाय मनस्ताप सहन करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायाल मिळत आहे.

Mumbai Traffic |

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now