Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक 25 एप्रिल ते 10 मे या कालावधीसाठी बंद राहणार; 'हा' असेल पर्यायी मार्ग
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक २५ एप्रिल ते १० मे या कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात घाटातील रस्ता रुंदीकरणाचं काम केलं जाणार आहे.
Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक २५ एप्रिल ते १० मे या कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात घाटातील रस्ता रुंदीकरणाचं काम केलं जाणार आहे. या कालावधीत वाहनचालकांसाठी चिरणी आंबडस मार्गे पर्यायी वाहतूक सुरू असेल. (हेही वाचा - Mumbai Ac Local: मुंबईत दरवाजा उघडा ठेवून धावली एसी लोकल, तांत्रिक बिघाडानंतर सेवा रद्द (व्हिडिओ पहा))
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)