महाराष्ट्रात आतापर्यंत 36 लाख 39 हजार 989 जणांनी घेतली कोरोनाची लस- आरोग्य विभाग

महाराष्ट्रात काल दिवसभरात 2,74,037 जणांना कोरोनाची लस देण्यात आली अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात आतापर्यंत 36 लाख 39 हजार 989 जणांनी कोरोनाची लस घेतली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement