Thane Bandh: वारकरी संप्रदायाकडून उद्या ठाणे बंदची हाक! सुषमा अंधारेंविरोधात ठाण्यात निघणार भव्य निषेध यात्रा
अंधारेंच्या वक्तव्याचा निषेध करत वारकरी आणि धार्मिक संस्था उद्या एकत्रित निषेध मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला हिंदुत्ववादी पक्ष देखील आपलं समर्थन देणार आहेत. तरी वारकरी संप्रदायाकडून उद्या ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे.
सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उद्या ठाण्यात मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. ठाण्यातील वारकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. या वारकऱ्यांना आता जैनधर्मीय, हिंदुत्ववादी संघटना आणि धार्मिक सामाजिक संस्थांनी देखील पाठिंबा दिला आहे. अंधारेंच्या वक्तव्याचा निषेध करत वारकरी आणि धार्मिक संस्था उद्या एकत्रित निषेध मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला हिंदुत्ववादी पक्ष देखील आपलं समर्थन देणार आहेत. तरी वारकरी संप्रदायाकडून उद्या ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
Navi Mumbai Traffic Update: ठाणे-बेलापूर रोड काँक्रिटीकरणच्या कामासाठी 14 मे पर्यंत वाहतूकीसाठी बंद; पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन
Security Mock Drills On May 7: पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 7 मे रोजी देशात होणार सुरक्षा मॉक ड्रिल; जाणून घ्या महाराष्ट्रातील कोणत्या शहरांमध्ये होणार हा सराव
Advertisement
Advertisement
Advertisement