औरंगजेबाची कबर पर्यटनासाठी 5 दिवस बंद; कायदा व सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतल्याची Ajit Pawar यांची माहिती
काही दिवसांपूर्वी एमआयएमचे अकबरुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे.
औरंगजेबाची कबर पर्यटनासाठी 5 दिवस बंद ठेवली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. हा निर्णय कायदा व सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी एमआयएमचे अकबरुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे.