Mumbai High Tide Today: मुंबईच्या दर्याला आज उधाण; जाणून घ्या हवामान विभागाच्या विशेष सुचना
आज मुंबईच्या दर्याला उधाण येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून नोंदवण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) आज मुंबईच्या (Mumbai) दर्याला उधाण आलं आहे. दरम्यान मरिन ड्राईव्ह (Marine Drive), गेट वे ऑफ इंडिया (Gateway Of India) परिसरात उंचचं उंच लाटा बघायला मिळत आहे. आज दुपारी साडे तीनच्या सुमारास दर्याला उधाण येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून नोंदवण्यात आला आहे. तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता नोंदवण्यात आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Maharashtra Weather Alert: पुढील 4 ते 5 दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस बरसणार! पुण्यासह चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement