Threat Call To Mumbai Police: मुंबई पोलिसांना धमकीचा कॉल; 2 पाकिस्तानी नागरिक असलेला RDX ने भरलेला टँकर मुंबईहून गोव्याला जात असल्याची दिली माहिती
टँकरमध्ये 2 पाकिस्तानी नागरिक असल्याचेही कॉलरने सांगितले आहे. फोन करणार्याने स्वतःची ओळख ‘पांडे’ अशी केली.
Threat Call To Mumbai Police: मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला असून ज्यामध्ये फोन करणाऱ्याने माहिती दिली की, आरडीएक्सने भरलेला टँकर मुंबईहून गोव्याला जात आहे. टँकरमध्ये 2 पाकिस्तानी नागरिक असल्याचेही कॉलरने सांगितले आहे. फोन करणार्याने स्वतःची ओळख ‘पांडे’ अशी केली. मुंबई पोलिसांनी सांगितले की, कॉलचा तपास सुरू असून घाबरण्याची गरज नाही. (हेही वाचा - Mumbai Shocking: PUBG खेळताना झाली ओळख, आरोपीने महिलेवर केला बलात्कार; गुन्हा दाखल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)