Maharashtra Political Crisis: मविआ सरकारमध्ये तिसऱ्यांदा अस्थिरता ?

विधानपरिषद निवडणूकीच्या निकालानंतर शिवसेनेमध्ये फुट पडली आहे.

Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

विधानपरिषद निवडणूकीच्या निकालानंतर शिवसेनेमध्ये फुट पडली आहे. एकनाथ शिंदेसह अनेक नेते काहील काळ संपर्कात नव्हते. ते सुरतमध्ये असल्याचे समजले. दरम्यान या घडामोडीनंतर मविआ सरकार अस्थिर करण्याची ही तिसरी घटना आहे. यात आता शरद पवारांची प्रतिक्रिया आली आहे. ते या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. 

>

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement