Lata Shinde Viral Video: मिसेस मुख्यमंत्र्यांचा बॅंजोमधील ड्रम वाजवतानाच व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल

यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे ढोल वाजवताना दिसल्या.

Lata Shinde

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या आनंदात ठाणे, मुंबईत जल्लोषाचे वातावरण आहे.  यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे बॅंजोमधील ड्रम वाजवताना दिसल्या. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. लता शिंदे यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतो. रंगांच्या गुलालात न्हाऊन निघालेल्या श्रीमती मुख्यमंत्री एकदम आनंदात  दिसत आहेत.

पहा व्हिडिओ

Eknath Shinde Wife | एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मिसेस मुख्यमंत्र्यांचा ढोल वाजवत आनंदोत्सव

#EknathShinde #CM #Latashinde #EknathShindeWife #Celebration

अधिक माहितीसाठी पाहा https://t.co/PXbmIaH1Qy pic.twitter.com/esmKt4ZLHm

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)