Ajit Pawar On Eknath Shinde: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल; एकनाथ शिंदे यांची माहिती
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असं मोठं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
Ajit Pawar On Eknath Shinde: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी केली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत इतर 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असं मोठं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. (हेही वाचा - Devendra Fadnavis On Hindutva: सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीची हिंदुत्वाची विचारधारा मुस्लीमविरोधी नाही, ती तुष्टीकरणविरोधी आहे; देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य)
#WATCH | "...Ajit Pawar has said that he is supporting the agenda of development...State cabinet expansion will happen soon": Maharashtra CM Eknath Shinde pic.twitter.com/Nq9ss4locP
— ANI (@ANI) July 3, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 03, 2023 08:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

