Thane Kopri Bridge: ठाणे- मुंबईला जोडणारा कोपरी पूल 19 नोव्हेंबर पासून 'या' दिवसापर्यंत राहणार बंद
ठाण्यातला कोपरी पूल 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेबर रात्री 11 ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान बंद राहणार आहे.
Thane Kopri Bridge: ठाणे जिल्हा आणि परिसरातून मुंबईला जाणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी आहे. ठाणे- मुंबई शहराला तसंच अनेक राज्य महामार्गाला जोडणारा ठाण्यातला कोपरी पूल 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेबर रात्री 11 ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान बंद राहणार आहे. या पूलावर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)