Sanjay Raut Tweet: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने, संजय राऊतांच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या गोंधळात शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊतांनी ट्विट केले आहे.

Sanjay Raut (Pic Credit - ANI)

महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या गोंधळात शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊतांनी ट्विट केले आहे. त्यांनी यात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने होत असल्याचे सांगितले आहे. या ट्विटने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement