स्वदेशी बनावटीच्या 'तारागिरी' युद्धनौकेचे जलावतरण, See Photos

शत्रूच्या रडारपासून बचाव करू शकणाऱ्या निलगिरी श्रेणीतील युद्धनौकेची निर्मिती मुंबईत माझगाव डॉक लिमिटेडमध्ये करण्यात आली आहे.

INS Taragiri (PC - Twitter)

INS Taragiri: स्वदेशी बनावटीच्या तारागिरी या युद्धनौकेचे जलावतरण करण्यात येणार आहे. शत्रूच्या रडारपासून बचाव करू शकणाऱ्या निलगिरी श्रेणीतील युद्धनौकेची निर्मिती मुंबईत माझगाव डॉक लिमिटेडमध्ये करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement