Jitendra Awhad Statement: घरांची किंमत आमदारांकडून आकारण्यात येणार आहे, मंत्री जितेंद्र आव्हाडांची माहिती

Jitendra Awhad (Photo Credit: Twitter)

आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतो आहे. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत बांधकाम खर्च(अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे, असे मंत्री जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement