Pune: खेड तालुक्यातील राज्यातील पहिला ‘गोबरधन’ प्रकल्प कार्यान्वित, Watch Video

या प्रकल्पामुळे ग्रामपंचायतीला वीज प्राप्त होणार असून वर्षाला विजेसाठी होणाऱ्या 8 ते 10 लाख रुपयांची बचत होणार आहे.

Gobardhan project in Khed (PC - Twitter)

Pune: खेड तालुक्यातील कडूस येथे राज्यातील पहिला ‘गोबरधन’ प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ग्रामपंचायतीला वीज प्राप्त होणार असून वर्षाला विजेसाठी होणाऱ्या 8 ते 10 लाख रुपयांची बचत होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement