Hapus Mango: देवगड हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना
देवगड हापुसच्या पाच डझनाच्या पाच पेट्या दि. १९ डिसेंबर रोजी नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटला विक्रीसाठी पाठविल्या. यातील प्रत्येक आंबा २७५ ग्रॅम ते ३०० ग्रॅम या वजनातील आहे.
देवगड तालुक्यातून आंब्याची पहिली पेटी पाठवण्याचा मान कुणकेश्वर-वाळकेवाडी येथील उपक्रमशील आंबा बागायतदार अरविंद सीताराम वाळके यांनी प्राप्त केला आहे. अरविंद वाळके यांनी देवगड हापुसच्या पाच डझनाच्या पाच पेट्या दि. 19 डिसेंबर रोजी नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटला विक्रीसाठी पाठविल्या. यातील प्रत्येक आंबा 275 ग्रॅम ते 300 ग्रॅम या वजनातील आहे.
Tweet
त्यांनी देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पाच पेट्या दि. १९ डिसेंबरला नवी मुंबईच्या #एपीएमसी मार्केटला विक्रीसाठी पाठविल्या. pic.twitter.com/l2iXSJVuWd
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) December 20, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 20, 2021 11:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

