Thane Rain Update: ठाणे जिल्ह्यात दमदार पाऊस, भिवंडी येथे अनेक ठिकाणी साचले पाणी (Watch Video)
ठाणे जिल्ह्यातील पावसाची संततधार काहीशी मंदावली असली तरी विश्रांती घेऊन पाऊस सुरुच आहे. त्यामुळे भिवंडी शहरातील विविध ठिकाणी पाणी साचले आहे. खास करुन रस्त्यांवर पाणीसाचल्याने वाहतूककोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement