Thane News: ठाण्यात कंटनेरवर मोठं झाड पडल्याची घटना, वाहतूकसेवा दोन तास विस्कळीत
ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलजवळ शनिवार, (२ सप्टेंबर रोजी) पहाटे ५.४५ च्या सुमारास कंटेनरवर मोठे झाड पडल्याची घटना घडली आहे.
Thane News: ठाण्यातील विवियाना मॉल समोरील ज्युपिटर हॉस्पिटलजवळ शनिवार, २ सप्टेंबर रोजी पहाटे ५.४५ च्या सुमारास कंटेनरवर मोठे झाड पडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे ज्युपिटर हॉस्पिटलच्या सर्व्हिस रोडवरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती. या घटनेत कोणतीही जीवितहाणी झाली नाही. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष (RDMC) ठाणे यांना या घटनेची माहिती दिली. तात्काळ व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल झालं. ठाण्यातील कपुरबावडी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र दोन तास वाहतुकसेवा विस्कळीत झाली.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement