Terror of Dogs in Mumbra: मुंब्रामध्ये कुत्र्यांची दहशत; एकाच दिवसात घेतला 35 जणांचा चावा (Watch Video)

घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या छायाचित्रांमध्ये कुत्र्याने एका मुलावर हल्ला करून त्याचा चावा घेतल्याचे दिसत आहे.

Street Dogs Representative Image (Photo Credits-Facebook)

गेले अनेक दिवस मुंबई परिसरामध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आता मुंबईला लागून असलेल्या ठाण्याच्या मुंब्रा परिसरातही कुत्र्यांची दहशत दिसू लागली आहे. या ठिकाणी एकाच दिवसात 35 जणांना कुत्रा चावल्याची घटना समोर आली आहे. घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या छायाचित्रांमध्ये कुत्र्याने एका मुलावर हल्ला करून त्याचा चावा घेतल्याचे दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement