Powai Fire: पवई ह्युंडाई सर्विस सेंटरला भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्तीचे प्रयत्न
भीषण आगीत कर्मचारी अडकल्याची माहीती मिळत असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवानानं कडुन केले जात आहे.
पवई (Pawai) परिसरात एल ॲण्ड टी गेट नंबर ६ समोरील ह्युंडाई सर्विस सेंटर कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत कर्मचारी अडकल्याची माहीती मिळत असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवानानं कडुन केले जात आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement