Mumbai Weather Update: मुंबईत तापमानाचा पारा 20 अंश सेल्सिअसवर, थंडीचे वाढले प्रमाण
शनिवारी सकाळी किमान तापमान 20 अंश सेल्सिअस असल्याने मुंबईच्या तापमानात घसरण सुरू झाली आहे.
शनिवारी सकाळी किमान तापमान 20 अंश सेल्सिअस असल्याने मुंबईच्या तापमानात घसरण सुरू झाली आहे. जे साधारणपणे गेल्या काही आठवड्यांतील सरासरी 24-30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले. तर आर्द्रतेचे प्रमाण घसरल्याने हवामानातील कोरडेपणाही वाढला आहे.
पहा ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement