Mumbai: दादर रेल्वे स्थानकावर सापडली संशयास्पद बॅग, बॉम्ब शोधक आणि निकामी पथक घटनास्थळी दाखल

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटरवर सापडलेल्या बॅगची पोलिसांच्या बॉम्ब शोधक व निकामी पथकाने तपासणी केली असून त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही, असे पथकाने सांगितले.

Mumbai: दादर रेल्वे स्थानकावर सापडली संशयास्पद बॅग, बॉम्ब शोधक आणि निकामी पथक घटनास्थळी दाखल
मुंबई पोलिस (Photo Credits: Mumbai Police)

दादर रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटरवर एक संशयास्पद बॅग सापडली आहे. बॉम्ब शोधक आणि निकामी पथक तपासासाठी घटनास्थळी पोहोचले आहे, असे जीआरपी मुंबईने सांगितले. मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटरवर सापडलेल्या बॅगची पोलिसांच्या बॉम्ब शोधक व निकामी पथकाने तपासणी केली असून त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही, असे पथकाने सांगितले.

पहा ट्विट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2022 07:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).