Supriya Sule On Shraddha Walkar Case: श्रध्दा वालकर हत्त्याकांड खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

केंद्र आणि राज्य सरकारांना विनंती केली आहे की श्रद्धाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे जेणेकरून भारतातील महिलांना न्याय मिळू शकेल, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे.

Supriya Sule | (Photo Credits: Facebook)

गुन्हेगारांना शिक्षा झालीचं पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी केली. तसेच महाराष्ट्र पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. केंद्र आणि राज्य सरकारांना विनंती केली आहे की श्रद्धाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे जेणेकरून भारतातील महिलांना न्याय मिळू शकेल, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement