Supreme Court On BMC Election Ward: BMC वॉर्ड पुनर्रचनेबाबत स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचा उध्दव ठाकरेंना दिलासा

मुंबईतील वॉर्ड पुनर्रचनेबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.

BMC | (File Photo)

मुंबईतील वॉर्ड पुनर्रचनेबाबत (BMC Ward) सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) स्थगिती देण्यात आली आहे. मुंबईत 227 वॉर्डनुसार निवडणूक घेण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दिलासा मिळाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून (Shinde Fadnavis Government) ठाकरे सरकारचा 236 वॉर्डचा निर्णय बदलण्यात आला होता. मात्र, आता शिंदे सरकारच्या या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement