सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या 12 आमदारांचे महाराष्ट्र विधानसभेतील एक वर्षाचे निलंबन घटनाबाह्य आणि मनमानी ठरवत केले रद्द

सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या 12 आमदारांचे महाराष्ट्र विधानसभेतील एक वर्षाचे निलंबन घटनाबाह्य आणि मनमानी ठरवत रद्द केले.

File image of Supreme Court (Photo Credits: IANS)

सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या 12 आमदारांचे महाराष्ट्र विधानसभेतील एक वर्षाचे निलंबन घटनाबाह्य आणि मनमानी ठरवत रद्द केले. पिठासीन अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement