OBC Reservation: ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणीची तारीख सुप्रीम कोर्टाने पुन्हा पुढे ढकलली, आता 2 मार्चला घेणार निर्णय

Supreme Court (Photo Credit - Twitter)

ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाने सुनावणीची तारीख वाढवली आहे. आता ही सुनावणी 2 मार्चला होणार आहे.  निवडणुकांशी संबंधित दोन प्रकरणांवर एकाच वेळी सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता या ओबीसी राजकीय आरक्षणाशी संबंधित प्रकरणाची सुनावणी बुधवारी ठेवण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement