माजी मुंबई पोलिस आयुक्त Param Bir Singh यांच्याविरूद्धचा तपास 9 मार्चपर्यंत स्थगित करण्याचे महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Param Bir Singh यांच्याविरूद्धच्या आरोपांची तपासणी आता सीबीआयकडे देण्याच्या निर्णयावरही लवकरच निर्णय होणार आहे.
माजी मुंबई पोलिस आयुक्त Param Bir Singh यांच्याविरूद्धचा तपास 9 मार्चपर्यंत स्थगित करण्याचे महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. हा तपास सीबीआय कडे हस्तांतरित करण्याबाबतचा अंतिम निर्णय 9 मार्च दिवशी घेतला जाणार आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Din 2025: आचार्य अत्रे यांचा हट्ट आणि राज्याला मिळालं 'महाराष्ट्र' हे नाव; पहा यापूर्वी काय ठरलं होतं नाव
Kuldeep Yadav Slaps Rinku Singh: सामना संपताच कुलदीपनं रिंकूच्या कानशिलात लगावली, नेमकं काय घडलं होतं? वाचा
Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन 2028 पर्यंत कार्यान्वित होईल- मुख्यमंत्री फडणवीस
Pahalgam Terror Attack: भारताने पाकिस्तानचे पाणी केले बंद; Indus Waters Treaty स्थगित झाल्यानंतर सियालकोटजवळ चिनाब नदीचा प्रवाह झाला कमी, पहा उपग्रह प्रतिमा
Advertisement
Advertisement
Advertisement