माजी मुंबई पोलिस आयुक्त Param Bir Singh यांच्याविरूद्धचा तपास 9 मार्चपर्यंत स्थगित करण्याचे महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. हा तपास सीबीआय कडे हस्तांतरित करण्याबाबतचा अंतिम निर्णय 9 मार्च दिवशी घेतला जाणार आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)