Maharashtra Political Crisis: निवडणूक आयोग पक्षचिन्हाचा निर्णय घेणार; आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

निवडणूक आयोगाची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली असून त्यांच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती दिलेली नाही.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray | (Photo Credit: Archived, edited, representative images)

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कोणत्या गटाला 'खरा' शिवसेना पक्ष म्हणून मान्यता द्यायची आणि धनुष्य-बाण चिन्हाचे वाटप करायचे हे ठरवण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिली.

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement