Sulochana Chavan Dies at 92: शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून सुलोचना चव्हाण यांच्या निधनावर शोक व्यक्त
वृद्धापकाळाने लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत.
वृद्धापकाळाने लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan) आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. मागील 60 वर्ष आपल्या कलेने रसिकांची सेवा करणार्या या प्रतिभासंंपन्न कलाकाराच्या निधनाचं वृत्त समजताच एनसीपी अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार अमोल कोल्हे यांनी आपला शोक संदेश ट्वीटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. क्की वाचा: ..आणि सुलोचना चव्हाण यांना अवघा महाराष्ट्र 'लावणीसम्राज्ञी' म्हणू लागला .
शरद पवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विरोधी पक्षनेते अजित पवार
अमोल कोल्हे
जितेंद्र आव्हाड
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)