Pune: संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा पोलिसांचा इशारा

पुण्यात विकेंड लॉकडाऊन काळात मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद राहतील. त्यात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांचा देखील समावेश असेल.

Pune City Police | (Photo Credits: ANI)

पुण्यात विकेंड लॉकडाऊन काळात मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद राहतील. त्यात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांचा देखील समावेश असेल. तसंच संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा पुणे शहर पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिळवे यांनी दिला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement