Maharashtra Congress Delegation ने घेतली राज्यपाल Ramesh Bais यांची भेट; 'या' प्रश्नी वेधलं लक्ष
खारघर मधील उष्माघात बळी प्रकरण, बारसू रिफायनरी ते अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचं नुकसान, त्याची नुकसान भरपाई यावर लक्ष वेधण्यासाठी ही भेट झाली असल्याचं सांगण्यात आले आहे.
Maharashtra Congress Delegation ने आज (2 मे) राज्यपाल Ramesh Bais यांची भेट घेतली आहे. राज्यात खारघर मधील उष्माघात बळी प्रकरण, बारसू रिफायनरी ते अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचं नुकसान, त्याची नुकसान भरपाई यावर लक्ष वेधण्यासाठी ही भेट झाली असल्याचं सांगण्यात आले आहे. यावेळी नाना पटोले, अशोक चव्हाण, हुसेन दलवाई उपस्थित होते.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement