आजच्या बैठकीत काहींचे मत 2 आठवडे तर काहींचे 3 आठवड्यांचा लॉकडाऊन करण्यावर होते- अस्लम शेख

लॉकडाऊन बाबत अंतिम निर्णयासाठी उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असे महाराष्ट्राचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

Aslam Shaikh (Photo Credits: ANI)

आज मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत काहींचे मत 2 आठवडे तर काहींचे 3 आठवड्यांचा लॉकडाऊन करण्यावर होते असे महाराष्ट्राचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement