PPE kit For Animal: लंपी आजारापासून प्राण्यांचं रक्षण करण्यासाठी प्राण्यांना पीपीई कीट (Watch Video)

लंपी आजार अनेक प्राण्यांसाठी जीवघेणा ठरला आहे.

PPE Kit | Twitter

लंपी आजाराने महाराष्ट्रात  थैमान घातलं आहे. अनेक पशूंच्या जीवावर उठलेला हा आजार त्यांच्या मालकांची  देखील चिंता वाढवणारा आहे. सोलापूर मध्ये एका शेतकर्‍याने या आजारावर मार्ग म्हणून चक्क प्राण्यांसाठी पीपीई कीट बनवला आहे. कोरोना संकट काळात जसा आरोग्य सेवकांनी पीपीई कीट घालून संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न केला तसाचा प्रयत्न आता प्राण्यांमध्येही केला जात आहे.

पहा प्राण्यांचा पीपीई कीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement