Lata Mangeshkar Health Update: गायिका लता मंगेशकर अजूनही ICU मध्ये आहेत आणि माझ्या देखरेखीखाली आहेत - डॉ प्रतित समदानी

गेल्या 29 दिवसांपासून गायिका लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Lata Mangeshkar (Photo credits: Wikimedia Commons/ Bollywood Hungama)

"गायिका लता मंगेशकर अजूनही ICU मध्ये आहेत आणि माझ्या देखरेखीखाली आहेत: डॉ प्रतित समदानी, जे त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार करत आहेत. गेल्या 29 दिवसांपासून गायिका लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)