SII चे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना यंदाचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान

SII चे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना यंदाचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

डॉ.सायरस पूनावाला यांना यंदाचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान (Photo Credits: Twitter)

SII चे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना यंदाचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी 150 हून अधिक देश कोरोना लसींच्या प्रतिक्षेत असल्याने लसींच्या निर्यातीला परवानगी देण्याची मगणी केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement