Shree Saptshrungi Mata Vani: श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर 13 नोव्हेंबरपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी 24 तास खुले
सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरु असून भाविकांची होणारी संभाव्य गर्दी पाहता देवस्थानच्या विश्वस्त संस्थेने हा निर्णय घेतला आहे.
नाशिक जिल्ह्यात वणी येथील श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर आजपासून येत्या 13 नोव्हेंबरपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्यात येणार. सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरु असून भाविकांची होणारी संभाव्य गर्दी पाहता देवस्थानच्या विश्वस्त संस्थेने हा निर्णय घेतला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)