सिव्हिल इंजिनीअरचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी Jitendra Awhad यांना कारणे दाखवा नोटीस

जितेंद्र आव्हाड आणि तीन पोलीस अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Jitendra Awhad | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने सिव्हिल इंजिनीअरचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड आणि तीन पोलीस अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement