Shortage of Water in Nashik: पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करून, विहरीत  उतरून महिला भरत आहेत पाणी;  पुढील जून पर्यंत स्थिती सुधारेल Irrigation विभागाच्या इंजिनियर्सचा  दावा

नाशिक मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू आहे. रोहिले गावात महिला 2 किमी चालत येऊन विहरीत उतरून पाणी भरत आहेत.

नाशिक

नाशिक मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू आहे. रोहिले गावात महिला 2 किमी  चालत येऊन विहरीत उतरून पाणी भरत आहेत. दरम्यान या प्रश्नी  इरिगेशन विभागाच्या अभियंता अल्का अहिरराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा स्थिती चांगली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न आहे. पुढील जून पर्यंत पाण्याची टंचाई नसेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement