Accident: मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बस आणि कारचा अपघात, दोघांचा मृत्यू तर तीन जण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपुर येथे शिवशाही बस आणि कारची टक्कर होऊन भीषण अपघात झाला आहे.

Accident

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपुर येथे शिवशाही बस आणि कारची टक्कर होऊन भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. या जखमींवर पोलादपुरच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन त्यांना मुंबई येथे हलवण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement