Lok Sabha Election 2024: संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंच्या विरुद्ध संदीपान भुमरेंना शिंदे गटाने दिली उमेदवारी

शिवसेना शिंदे गटाने आजच परिपत्रक काढून छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

Lok Sabha Election 2024: संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंच्या विरुद्ध संदीपान भुमरेंना शिंदे गटाने दिली उमेदवारी
Sandipan Bhumare | (Photo Credits: Facebook)

छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भूमरे यांना शिंदे गटाने रिंगणात उतरवलं आहे. येथून आधीच ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे संभाजीनगरमध्ये खैरे विरुद्ध भुमरे यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. शिवसेना शिंदे गटाने आजच परिपत्रक काढून छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 20, 2024 06:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).