Maharashtra RS Polls 2022: शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी राज्यसभा निवडणूकीत त्यांचं मत अवैध ठरवल्याप्रकरणी न्यायालयात मागितली दाद; 15 जूनला सुनावणी
सुहास कांदे, जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर या तिघांच्या मतांवर भाजपाने आक्षेप नोंदवला होता त्यापैकी सुहास कांदेचं मात अवैध ठरवून तब्बल 7 तासांनी मतमोजणी सुरू करण्यात आली होती.
10 जूनला पार पडलेल्या राज्यसभा निवडणूकीदरम्यान शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी त्यांचं मत निवडणूक आयोगाने अवैध ठरवल्याप्रकरणी न्यायालयात दाद मागितली आहे. याप्रकरणावर 15 जूनला सुनावणी होणार आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)