अमरावती मध्ये शिवसेना नेते Yogesh Garad यांच्यावर काल गोळीबार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. अद्याप 2 जण फरार आहेत. हा गोळीबार प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
Maharashtra | Shiv Sena leader Yogesh Garad was shot at by armed assailants in Amravati yesterday
Case registered against three persons-one accused arrested while two accused remain absconding. The incident occurred over a property dispute:Shashikant Satav, ASP, Amravati (Rural) pic.twitter.com/VRLD30Tyrk
— ANI (@ANI) April 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)