Shiv Sena Dussehra Melava 2021: शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी ष्णमुखानंद सभागृहात 15 ऑक्टोंबरला पार पडणार आहे. तर यंदाच्या दसऱ्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून नेमके यामध्ये काय बोलले जाणार हे पाहणे महत्वाचे असणारच आहे. तत्पूर्वी शिवसेनेकडून दसऱ्या मेळाव्यापूर्वी खास व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)