Shirish Kanekar Passes Away: लेखक, पत्रकार शिरीष कणेकर यांचे निधन; हिंदुजा हॉस्पिटल मध्ये अखेरचा श्वास

राजेश खन्ना आणि लता मंगेशकर यांच्यासोबत शिरिष कणेकर यांचे विशेष स्नेहाचे संबंध होते.

Shirish Kanekar | FB

लेखक, पत्रकार  शिरीष कणेकर यांचे आज (25 जुलै) निधन झाले आहे. इंडियन एक्सप्रेस मधून त्यांच्या पत्रकारितेला सुरूवात केली क्रिडा, राजकारण आणि सिनेमा याबाबत त्यांनी विशेष लेखन केले आहे. त्यांनी मुक्त पत्रकार म्हणून काम करताना स्टॅन्डअप कॉमेडी शो देखील देशा-परदेशात केले होते. आज सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने माहिमच्या हिंदुजा रूग्णालयात दाखल केले होते. मात्र तेथेच ह्रद्यविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement