Shinde-Fadnavis Cabinet Swearing in Ceremony Live Streaming: महाराष्ट्र सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार शपथविधी सोहळा सुरू ( Live Video)
दरबार हॉल मध्ये 18 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
महाराष्ट्र सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार शपथविधी सोहळा सुरू झाला आहे. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या आगमनानंतर दरबार हॉल मध्ये शपथविधी सोहळा सुरू झाला आहे.
पहा मंत्रिमंडळ विस्तार शपथविधी सोहळा
#थेटप्रसारण :-
राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा राजभवन येथे होत आहे. राज्यपाल @BSKoshyari हे नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देत आहेत.#Live https://t.co/aG71w6YMZN
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 9, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2022 11:17 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

