राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठकडून शरद पवार यांना मानद ' डॉक्टरेट ऑफ सायन्स'

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३५वा दीक्षांत समारंभ आज संपन्न झाला. या समारंभात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. या वेळी शरद पवार यांनी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे मनपूर्वक आभार मानले.

Sharad Pawar | (Photo Credit Twiiter)

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३५वा दीक्षांत समारंभ आज संपन्न झाला. या समारंभात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. या वेळी शरद पवार यांनी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे मनपूर्वक आभार मानले. तसेच, देशभरातल्या ज्या असंख्य शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून अलोट प्रेम केलं त्या शेतकऱ्यांना मी हा सन्मान समर्पित करतो, अशा भावना व्यक्त केल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement